RSS, भाजप हिंदू नाहीत; राहुल गांधींचा हल्लाबोल | Rahul Gandhi on Mohan Bhagwat | India News

2021-09-16 31

'महात्मा गांधींसोबत फोटोत 3-4 महिला दिसतातच''सरसंघचालक मोहन भागवतांसोबत महिला का दिसत नाहीत ?''अन्य विचारधारांशी तडजोड करेन पण RSS...''ते फक्त हिंदू धर्माचा वापर करतात, धर्माची दलाली करतात''हिंदूंचा पक्ष म्हणतात, हिंदुंच्या छातीत ३ गोळ्या का मारल्या?''ते स्वतःला हिंदू पक्ष म्हणवतात आणि देशातील लक्ष्मी-दुर्गांवर हल्ला करतात''संघाने नेहमी महिलांना बाजूलाच केलं'राहुल गांधींचा संघावर तिखट शब्दात हल्ला
Aniket vo
#Rss #Rahulgandhi #Mohanbhagwat #inadianews #Congressvsrss

Videos similaires